Aurangabad Heavy Rain | अतिवृष्टीने जमीनी खरडल्या, पिके पाण्यात | Farmer | Crop Damage | Sakal Media
औरंगाबादः पाचो़ड (ता.पैठण) येथे अतिवृष्टीमुळे जमीन खरडुन गेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी अद्यापही पिके पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे (व्हिडीओ- हबीब पठाण)
#Aurangabad #HeavyRain #Farmer #CropDamage #Paithan #Pachod #Marathwada